नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझाइन:
पदविका अभ्यासक्रम :
या अभ्यासक्रमांतर्गत पुढील तीन शाखांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.
इंडस्ट्रियल डिझाइन (प्रॉडक्ट / फíनचर / इंटरेरियर डिझाइन, सेरॅमिक अॅण्ड ग्लास डिझाइन),
टेक्सटाइल अँड अॅपेरल
मीडिया डिझाइन (ग्रॉफिक/ एॅनिमेशन/ फिल्म अँड व्हीडियो कम्युनिकेशन/ एक्झिबिशन)
पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम :
हे अभ्यासक्रम १४ विद्याशाखांमध्ये करता येतात.
प्रॉडक्ट डिझाइन,
फर्निचर अँड इंटरेरियर डिझाइन,
सिरॅमिक अँड ग्लास डिझाइन,
टॉय डिझाइन अँड डेव्हलपमेंट,
टेक्स्टाइल डिझाइन,
अॅपेरल डिझाइन अँड र्मकडायजिंग,
लाइफ स्टाइल एॅक्सेसरी डिझाइन,
ग्राफिक डिझाइन,
अॅनिमेशन फिल्म डिझाइन,
फिल्म अँड व्हीडियो कम्युनिकेशन,
न्यू मीडिया डिझाइन,
सॉफ्टवेअर अँड युझर इंटरफेस डिझाइन,
इन्फम्रेशन अँड डिजिटल डिझाइन,
स्ट्रॅटेजिक डिझाइन मॅनेजमेंट,
डिझाइन फॉर रिटेल एक्सपिरिअन्स,
डिझाइन फॉर डिजिटल एक्सपिरिअन्स-
पत्ता : एनआयडी, पालडी, अहमदाबाद- ३८०००७ गुजरात
वेबसाइट :
www.nid.edu दूरध्वनी- ०७९-२६६२ ३६९२/ २६६२ ३४६२ फॅक्स- २६६२ ११६७
*एमआयटी इन्स्टिटयूट ऑफ डिझाइन अभ्यासक्रम:*
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रॉडक्ट डिझाइन,
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सपोर्टेशन डिझाइन
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटेरिअर स्पेस अँड इक्विपमेंट डिझाइन
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिटेल अँड एक्झिबिशन डिझाइन
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ग्रॉफिक्स डिझाइन
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅनिमेशन फिल्म डिझाइन
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिल्म अँड व्हीडियो डिझाइन
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॅशन डिझाइन.
डिझाइन अॅप्टिटय़ूड टेस्टची नॉर्थ ऊंब्रिया युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने बॅचलर ऑफ आर्ट इन थ्री डी डिझाइन,
बॅचलर ऑफ आर्ट इन ग्रॅफिक डिझाइन,
बॅचलर ऑफ आर्ट इन मोशन ग्रॅफिक अँड अॅनिमेशन,
बॅचलर ऑफ आर्ट इन ट्रान्स्पोर्टेशन डिझाइन आणि बॅचलर ऑफ आर्ट इन इंडस्ट्री डिझाइन,
स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ डुंडीच्या सहकार्याने बॅचलर ऑफ आर्ट इन अॅनिमेशन डिझाइन,
मिडलसेक्स युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने बॅचलर ऑफ आर्ट इन आणि
एॅबरटे युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने बॅचलर ऑफ आर्ट इन कॉम्पुटर आर्ट फॉर गेमिंग हे अभ्यासक्रमही या संस्थेने सुरू केले आहेत.
पत्ता- एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, राजबाग, लोनी कालभोर, हडपसरच्या बाजूला. पुणे- ४१२२०१ दूरध्वनी - ०२०-३०६९३६९५ मेल -
admissions@mit.edu.in वेबसाइट
www.mitid.edu.in० बॅचलर ऑफ आर्ट (ऑनर्स) इन फॅशन :
www.ucreative.ac.in