"शालांत विभागीय परीक्षा - २०१९" मध्ये उत्तुंग भरारी घेणेकरीता इ. १०वी सेमी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक वर्ष २०१९-२० यावर्षी सुपर ३० सिंधू शैक्षणिक न्यास सिंधुदुर्ग या संस्थेंतर्गत सुपर ३० करिअर इंस्टीट्यूटच्यावतीने "सुपर सराव परीक्षा" हा कार्यक्रम राबविण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे रविवार दि. ३ नोव्हेंबर २०१९ पासून या कार्यक्रमाची दणक्यात सुरुवात झाली.
सदर सराव परीक्षेला रविवार दि. ३ नोव्हेंबर २०१९ विज्ञान १ या पेपरला एकूण ७० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. उत्तरोत्तर काळात हा कार्यक्रम असाच यशस्वी होणेकरिता "सुपर ३०" कडून इतर सर्व इ. १०वीच्या पालक,शिक्षक व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते कि लवकरात लवकर आपली नोंदणी करून आपला निकाल योग्य लागणेकरिता आपण प्रयत्नशील रहावे.
अभ्यास, सराव आणि आत्मविश्वास हीच या परीक्षेतील यशाची त्रिसूत्री असल्याचे सुपर ३० चे संचालक श्री. सातोस्कर सर यांनी एका शिबिरात सांगितले.
नोंदणी करणेकरिता संपर्क:
अजय सर : ८८८८१२४५४२
प्रचीती मॅडम: ९१५८०८१९५०
0 comments:
Post a Comment