विज्ञान शाखेतील अभ्यासक्रम
- बीएसस्सी (भौतिकशास्त्र)
- बीएसस्सी (रसायनशास्त्र)
- बीएसस्सी (वनस्पतीशास्त्र)
- बीएसस्सी (प्राणीशास्त्र)
- बीएसस्सी (संगणक)
- बीएसस्सी (गणित)
- बीएसस्सी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित)
- बीएसस्सी (वनशास्त्र)
- बीएसस्सी (आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञ)
- बीएसस्सी (गृह विज्ञान)
- बीएसस्सी (कृषी विज्ञान)
- बीएसस्सी (उद्यानविद्या)
- बीएसस्सी (रेशीम उत्पादन)
- बीएसस्सी (समुद्रशास्त्र)
- बीएसस्सी (मानववंशशास्त्र)
- बीएसस्सी (न्यायवैद्यकशात्स्र)
- बीएसस्सी (आहार)
- बीएसस्सी (डेअरी तंत्रज्ञान)
- बीएसस्सी (हॉटेल व्यवस्थापन)
- बीएसस्सी (फॅशन डिझाईन)
- बीएसस्सी (मल्टिमीडिया)
- बीएसस्सी (थ्रीडी अॅनिमेशन)
वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रम
- सनदी लेखापाल
- मूल्य व्यवस्थापन
- सीएस (कंपनी सचिव)
- बी. कॉम (कर आणि कर प्रक्रिया)
- बी. कॉम (प्रवास आणि पर्यटन)
- बी. कॉम (बँक व्यवस्थापन)
- बी. कॉम
- बी.बी.ए
- बी.बी.एम
- आर्थिक व्यवस्थापन
इतर अभ्यासक्रम कला शाखा
- जाहिरात
- अर्थशास्त्र
- ललित कला
- परदेशी भाषा
- इंटेरिअर डिझायनर
- पत्रकारिता
- ग्रंथशास्त्र
- शारीरिक शिक्षण
- राज्यशास्त्र
- मानसशास्त्र
- समाजसेवा
- समाजशास्त्र
व्यवस्थापन संबंधी अभ्यासक्रम
- व्यवसाय व्यवस्थापन
- बँक व्यवस्थापन
- इव्हेंट मॅनेजमेंट
- रुग्णालय व्यवस्थापन
- मानव संसाधन व्यवस्थापन
- तर्कशास्त्र व्यवस्थापन
कायदेविषयक अभ्यासक्रम
- एलएलबी
- बीए. एलएलबी
वैद्यकीय अभ्यासक्रम
- एमबीबीएस
- बीएएमएस (आयुर्वेद)
- बीएचएमएस (होमिओपॅथी)
- बीडीएस
पॅरामेडिकल अभ्यासक्रम
- नर्सिंग
- डी.फार्म
- बी.फार्म
- भूल तंत्र
- कार्डियाक केअर
- मेडिकल लॅब तंत्रज्ञ
- एक्स रे तंत्रज्ञ
- रेडिओथेरपी तंत्रज्ञ
- रिहाबिलिटेशन थेरपी
अभियांत्रिकी अभ्यासक्रम
- बी.टेक अभियांत्रिकी
- पेट्रो रसायन अभियांत्रिकी
- पेट्रोलियम अभियांत्रिकी
- स्थापत्य अभियांत्रिकी
- यांत्रिक अभियांत्रिकी
- वैमानिक अभियांत्रिकी
- एरोस्पेस अभियांत्रिकी
- कृषी अभियांत्रिकी
- ऑटोमोबाईल अभियांत्रिकी
- सागरी अभियांत्रिकी
- खनन अभियांत्रिकी
- कापड अभियांत्रिकी
तंत्रनिकेतन अभ्यासक्रम
- स्थापत्य अभियांत्रिकी
- यांत्रिक अभियांत्रिकी
- ऑटोमोबाईल अभियांत्रिकी
- संगणकशास्त्र अभियांत्रिकी
- इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी
- विद्युत अभियांत्रिकी
असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातील आपला कल आणि आवड यानुसार अभ्यासक्रम निवडावा. तसेच यासंबंधी प्रशिक्षण संस्थांची निवड करतानाही विशेष काळजी घ्यावी. चला तर मग आपल्या करिअरचा मार्ग निश्चित करा आणि यशस्वी वाटचाल करा.
अधिक माहितीकरिता आमच्या नजीकच्या शाखेत आजच भेट द्या.
संपर्कासाठी:
प्रचीती: ९१५८०८१९५० / ९३७३१८३५४६
अजय : ८८८८१२४५४२
0 comments:
Post a Comment