"Nothing happens until something moves - PHYSICS"
Super 30 Career Institute, Sindhudurg
- BIOLOGY
Super 30 Career Institute, Sindhudurg
- CHEMISTRY
Super 30 Career Institute, Sindhudurg
- MATHS
Super 30 Career Institute, Sindhudurg
- COMPETITIVE EXAMS
Super 30 Career Institute, Sindhudurg
All about Competitive exams, JEE, NEET and MHT CET
Thursday, August 29, 2019
Friday, August 23, 2019
स्पर्धात्मक परीक्षा 2020 वेळापत्रक - एन टी ए कडून जाहीर
एन टी ए या संस्थेने शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धात्मक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले.
सदर वेळापत्रक पाहण्यासाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता.
https://nta.ac.in/NoticeBoardArchive
सदर वेळापत्रक पाहण्यासाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता.
https://nta.ac.in/NoticeBoardArchive
Wednesday, May 22, 2019
IIT-JEE, NEET वर्गांची सुरुवात
दि. २० मे २०१९ या दिवसाचे औचित्य साधून इ. ११वी विज्ञान सोबत स्पर्धात्मक परीक्षा (IIT-JEE, NEET, NDA, NATA, etc) यांचे वर्ग सुरु करण्यात आले.
तत्पूर्वी दि. १९ मे २०१९ रोजी सदर प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी "स्वागत समारंभ व वार्षिक नियोजन" हा कार्यक्रम राबविण्यात आला. सदर कार्यक्रमास शैक्षणिक वर्ष २०१८-१९ रोजी विशेष प्राविण्य प्राप्त केलेले विद्यार्थी उपस्थित होते. सदर विद्यार्थ्यांनी स्वागतोत्सुक विद्यार्थ्यांस अभ्यास कसा करावा या विषयावर मार्गदर्शन केले.

Monday, February 18, 2019
Wednesday, February 6, 2019
Sunday, February 3, 2019
भुमिका, 10 वी परीक्षेला सामोरे जाताना, विद्यार्थी व पालकांची
भुमिका, 10वी परीक्षेला सामोरे जाताना, विद्यार्थी व पालकांची
आज दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी पार पडलेल्या कार्यक्रमास आपल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल
पुन:च्छ एकदा सर्व विद्यार्थी व पालकांचे आभार
आज दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी पार पडलेल्या कार्यक्रमास आपल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल
पुन:च्छ एकदा सर्व विद्यार्थी व पालकांचे आभार